कर्जे व्याजदर

  • 1) जामीन कर्ज -
  • मूळ पगाराचे ७० पट
  • किमान १७ लाख
  • कमाल मर्यादा ३० लाख
  • दिनांक ०१.१०.२०२३ पासून व्याजदर ८.४०%
  • 2) घरकुल कर्ज -
  • रु.३० लाखापर्यंत
  • जामीन कर्ज रु.५ लाखापर्यंत मिळेल.
  • दिनांक ०१.१०.२०२३ पासून व्याजदर 0७.९०%
  • 3) वाहनतारण कर्ज -
  • दिनांक ०१.१०.२०२३ पासून व्याज दर ७.९०% लागू राहील.
 
  • 4) ठेवतारण कर्ज -
  • मुदतीच्या ठेवीच्या तारणावर ८०% कर्ज
  • दिनांक ०१.१०.२०२३ पासून व्याजदर - ठेवीपेक्षा २% जादा
 
  • 5) सोनेतारण कर्ज - ( फक्त सभासदांसाठी )
  • निव्वळ सोन्याचे किंमतीवर सरासरी बाजारभावाने ७५% टक्के कर्ज
  • दिनांक ०१.१०.२०२३ पासून व्याजदर - ८.४०%
  • सभासद व बिगर सभासदांना -कमाल मर्यादा १ लाख ७५ हजार रु.
 
  • 6) प्रासंगिक कर्ज -
  • सभासदांना प्रासंगिक कारणासाठी ( अधिवेशन इ. ) साठी कर्ज दिले जाते.
  • दिनांक ०१.१०.२०२३ पासून व्याजदर - ८.४०%
 
  • 7) निकड कर्ज -
  • सभासदांना प्रापंचिक, शिक्षण, धान्य खरेदी, धार्मिक विधी, लग्न, आजारपण कारणासाठी साठी कर्ज दिले जाते.
  • दिनांक ०१.१०.२०२३ पासून व्याजदर - ८.४०%
 
  • 8) शैक्षणिक कर्ज -
  • सभासदाने रु.४१ लाख कर्ज मर्यादा पूर्ण केल्यानंतरही फक्त शैक्षणिक कर्ज रु.२५लाखापर्यंत घेता येईल.
  • दिनांक ०१.१०.२०२३ पासून व्याज दर - ७.९०%
 
  • ९) वैद्यकीय कर्ज -
  • दि.०१.१०.२०२३ पासून सभासदांना रू. ५ लाखापर्यंत वैद्यकीय कर्ज घेता येईल.
  • व्याजदर ८.४०%