रिकरिंग ठेव -
सभासद व ठेवीदारांना विविध मुदतीच्या रिकरिंग ठेवी पगारातून व रोखीणे हप्ते भरून उघडता येतात. यावर मुदतीच्या दराप्रमाणे व्याज मिळते.
रक्कम | १२ महिने | २४ महिने | ३६ महिने | ४८ महिने | ६० महिने |
---|---|---|---|---|---|
रु. १००/- | रु.१२३६/- | रु. २५६८/- | रु. ३९८२/- | रु.५४९०/- | रु. ७०९९/- |